क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औरंगाबाद:- तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करणारी दोघे पोलिसांच्या ताब्यात.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबाद :-दोन दिवसापासून शहरामध्ये धारदार तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक करून तलवारी जप्त केल्या याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात अली अफजर वय 26 राहणार बुढ्ढी लेन आणि अनिल विष्णू कणेकर वय 19 राहणार कांचनवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शाखेने प्रतिबंधनात्मक कारवाया साठी मोहीम हाती घेतली आहे त्यात सहाय्यक निरीक्षक काशिनाथ भांडुळे यांना 26 फेब्रुवारी रोजी कांचनवाडी भागात एका तरुणांकडे तलवार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तपास करत त्याच्या घरून तलवार जप्त करण्यात आली याप्रकरणी अमलदार कैलास काकड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगापूर तालुका प्रतिनिधी अमोल चव्हाण