कन्नड:-माननीय संतोष दादा चौधरी यांचा अभिष्टचिंतन सोहळा रंगारी देवगाव येथे मोठया जल्लोषात साजरा
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत
आज दि ०१/०१/२०२३
मा राष्ट्रिय अध्यक्ष
संतोष दादा चौधरी यांच्या अभिष्टचिंतन सोहळा देवगाव रंगारी
ता कन्नड येथे विविध उपक्रमांचे साजरा
या वेळी सर्व
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज
व महामानव डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले
त्या नत्तर कन्नड तालुका सम्पर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले
व्रृषारोपण व रक्तदान शिबीर ग्रामिण रुग्णालय येथे फळवाटप तसेच केक कापुन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
त्या नत्तर मान्यवरांच्या हस्ते सभासद व पदाधीकारी यांना नियुक्ती पत्र देवुन मार्गदर्शन करणयात आले या वेळी राष्ट्रिय जनसंम्पर्क प्रमुख गजानन भगत साहेब जिल्हा प्रमुख
सोलापुर जिल्हा सचिव जीवराज गुंड
टेंभुर्णीचे सरपंच बाळासाहेब देशमुख साहेब
औरंगाबाद जिल्हा प्रमुख
अशोक वरकड पाटिल
जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम
जिल्हा संघटक कैलास बनकर
प स सदस्य गोकुळ भाउ गोरे
देवगाव रंगारी सरपंच कांताताई गोरे
उपसरपंच शुशील गंगवाल
जिल्हा सचिव कैलास गाडेकर
युवा जिल्हाध्यक्ष तेजस आरखडे
जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय विभाडीक
जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भाउ दाभाडे
जेष्ठ पत्रकार कमलाकर भाउ चौधरी
जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब गव्हाणे
जिल्हा सल्लागार सुभाष गायकवाड
जिल्हा सल्लागार
अरुणराव देवुळगावकर
जिल्हा उपाध्यक्षा बबीता ताई सोनवणे
जिल्हा उपाध्यक्षा प्रिंती ताई मेहेरे
जिल्हा सचिव ग्रामीण महिला आघाडी आशाताई जोंड
कन्नड तालुका प्रमुख सुयोग नरोडे
उपतालुका प्रमुख सुदाम हंगरगे
तालुका सचिव भागीनाथ रावते
गंगापुर तालुका प्रमुख गणेश भाउ साळुंके
तालुका अध्यक्षा महिला आघाडीच्या गिताताई पल्हारे
खुलताबाद तालुका प्रमुख नानासाहेब नलावडे
रवि जाधव
फुलंब्री तालुका सतीश डा पुजारी साहेब
तालुका प्रमुख महिला आघाडी वनिताताई चव्हाण
सिल्लोड तालुका अध्यक्षा शोभाताई तायडे
औरंगाबाद पुर्व तालुका अध्यक्षा महीला आघाडी मंगलताई गांजकर यांच्यासह
अनेक कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थीत होते