ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिंती :-*अवैध दारू विक्री प्रकरणी जिंती येथील महिलेस अटक.

प्रतिनिधी शुभम भापकर फलटण :-7972521412

अवैध दारू विक्री प्रकरणी जिंती येथील महिलेस अटक.लेस

प्रतिनिधी. शुभम भापकर

फलटण तालुका. जिंती गावाच्या हद्दीत अवैद्य देशी दारू विक्री प्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याची फिर्याद महिला हवालदार उर्मिला पंदमा यांनी दिली असून वनिता आनंदराव रनवरे वय 42 वर्षे राहणार जिंती तालुका फलटण असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार च्या सुमारास महिला उपनिरीक्षक एस ए धोंगडे पोलीस हवलदार मोहन हंगे महिला पो हवालदार पंदाम पोलिस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी जिंती येथे छापा टाकला असता संशयित महिला तिच्या घराच्या आडोशाला अवैद्य देशी दारूची करीत असल्याचे आढळून आले तिच्याकडून 720 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बारा बाटल्या जप्त करून तिला अटक करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मोहन हंगे करीत आहेत

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button