पुणे:-रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी एकवटली!
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी एकवटली!
पुणे, दि. 15 (शफिक शेख) :- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्ष उमेदवार श्री. रवींद्र धंगेकर यांच्यासाठी महाविकास आघाडी एकवटली आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये एकत्र प्रचार फेरीत राष्ट्रवादी उपाध्यक्ष मा. सदानंद शेट्टी, काँग्रेस नगरसेविका सौ. सुजाता शेट्टी, नगरसेविका वैशालीताई मराठे, नगरसेविका नानी राजगुरू, शिवसेना नगरसेविका पल्लवीताई जावळे, मुक्तार शेख, चंद्रशेखर जावळे, प्रकाश फुलावरे, विद्याताई भोकरे, पूजा आनंद, वाणी ताई, मा. महापौर रजनीताई वरभुवन, विजय वरभुवन, इकबाल दादा, अशोक चव्हाण, जावेद भाई तांबोळी, अमर पवार, राहुल तांबे, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने एकवटले आणि प्रचार केला.