ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वाई:-वाशीवली रामेश्वर वाडी याठिकाणी जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून विविध कामांचा भूमिपूजनाचा समारंभ संपन्न.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वाशीवली रामेश्वर वाडी याठिकाणी जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून विविध कामांचा भूमिपूजनाचा समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जाननायक आमदार मकरंद आबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती..
तर वाई पंचायत समितीचे उपसभापती पै. विक्रांत डोंगरे,
श्री.गेनु बुवा चौधरी श्री.गणपत आमले , श्री.आनंदराव कोंढाळकर, श्री. लक्ष्मण ढवळे, श्री.भगवान मांढरे, श्री, स्वपनिल पाचपुते व मोठ्या संखेने पंचक्रोशीतील राष्ट्रवादी ज्येष्ठ कार्यकर्ते,गावातील महिला ग्रामस्थ उपस्थित होते.