ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मविआतर्फे प्रचारप्रमुखपदी भोईर.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी
मविआतर्फे प्रचारप्रमुखपदी भोईर
पिंपरी, दि. 11 (शफिक शेख) :- पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे यांची निवड महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली होती. आता श्री. काटे यांच्या प्रचारप्रमुखपदी श्री. भाउसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहरप्रमुख अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button