सातारा:-सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी श्री जितेंद्र चौधरी यांची निवड.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी आणि वाई तालुक्यात उद्योगात कमी वेळात उंच भरारी घेणारे श्री. जितेंद्र चौधरी यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल वाई पश्चिम भागाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देताना सातारा जिल्ह्याचे खासदार मा. श्रीनिवास पाटील, वाई खंडाळा महाबळेश्वर चे भाग्य विधाते जननायक आमदार मकरंद आबा पाटील, सातारा जिल्ह्याचे युवा नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री. नितीन काका पाटील, किसनवीर कारखाना संचालक श्री.दिलीप बाबा पिसाळ, श्री. रवींद्र आप्पा मांढरे, श्री.भगवान मांढरे, श्री. नाना चिकने,श्री. स्वपनिल पाचपुते, श्री.विक्रम थोरवे, श्री, अक्षय निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते….