रांजणगाव:- शे.पु.येथिल कार्यकर्त्यानी केला शिवसेनेत प्रवेश.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
रांजणगाव शे.पु.येथील एका खाजगी कार्यक्रमात पालक मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकतीच भेट दिली.या वेळी रांजणगाव शहर प्रमुख बाबासाहेब पटुळे यांच्या नेर्तुत्वाखाली विविध राजकीय पक्षा च्या कार्यकर्त्या सह पदाधिकार्यानी बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश केला.या प्रसंगी ग्रामीण जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपुत,उप जिल्हा प्रमुख अरूण रोटगे,तालुका प्रमुख दिलीप निरफळ,उप तालुका प्रमुख नंदु राउत,तालुका सेनेचे तालुका प्रमुख हरीदास चव्हाण,दिलीपसिंग राजपुत,भाऊसाहेब चन्हाण,संदिप मनोरे,जालिंदर सोनवणे,अक्षय ढोले,प्रभाकर महालकर,अनिस शेख,मुनिर सय्यद,गुळभिले बादील,बाळु मिसाळ,संजय निमोने,सुरेश आघाव,प्रकाश काकडे,राजु ठाकुर,उमेश भालेराव,अनिल गायके यांच्या सह मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ता यांची उपस्थिति होती.