मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव( वार्ताहार) राहता तालुक्यातील लोहगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच शशिकांत पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणावर मुख्याध्यापिका डिंबर चंदाराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच दौलत चेचरे लोहगाव सोसायटीचे उपाध्यक्ष विजय चेचरे. माजी सरपंच स्मिता चेचरे .ॲड बाबासाहेब चेचरे. लहानु चेचरे. बाळासाहेब दरंदले. तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम चेचरे. महेश सुरडकर. सतीश गिरमे विजय इनामके .भास्कर अभंग. संजय इनामके. रमेश खर्डे .ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री भाऊसाहेब चेचरे. स्वप्निल इनामके. दीपक सोनवणे .अशोक चेचरे. सौ अनिता तांबे. उज्वला वांगे .अनिता गिरमे .अश्विनी कांबळे. शालिनी चेचरे प्रतिभा गवई.नंदा माळी. आरोग्य सेविका अंजली वर्पे. सुनीता नरोडे. रेबिका गोडगे. राजश्री इनामके .मीना बनकर. रेवती खरात. शुभांगी क्षेत्रे. चेचरे मॅडम. बाळासाहेब मेहेर .चारुशीला झरेकर .नंदू कदम. शशिकांत अंत्रे. विजया साळुंके. संपत चेचरे जीवन गिरमे. नितीन हारळे. पारखे. कैलास चेचरे. रोहिदास चेचरे.