आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:-पोदर लन्स स्कुल वडूज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…!
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पोदर लन्स स्कुल वडूज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…!
खटाव प्रतिनिधी : अनमोल गुरव : खटाव तालुक्यातील वडूज येथील पोदर लन्स स्कुल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला,यावर्षीच्या
७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन
स्कुलचे अध्यक्ष धनंजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी स्कुलचे संचालक महादेव शिंदे, विजय शिंदे ,सागर बनसोडे,अभिजित जगताप,प्राचार्य सपना डफळे,तेजश्री जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती
पर गीते,भाषणे,सांस्कृतिक कला,आदी कार्यक्रमामुळे वातावरण भक्तीमय
झाले होते. या प्रजासत्ताक दिनास वडूज परिसरातील ग्रामस्थ व पालक वर्ग, शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थिनी,विद्यार्थी उपस्थित होते.