कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:- डीएम ऑफिस समोर उच्चदाब विद्युत वाहिनी व मनोऱ्या खालील जागेचा मोबदला मिळण्यासाठी आमरण उपोषण.
प्रतिनीधी:- बालासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वैजापूर डीएम ऑफिस समोर उच्चदाब विद्युत वाहिनी व मनोऱ्या खालील जागेचा मोबदला मिळण्यासाठी आमरण उपोषण.
जांबरगाव नालेगाव बाबुळगाव अनेक शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. वैजापूर तालुक्यातील विविध गावांमधून वयोवद्ध, अपंग लोकांना आपल्या हक्कासाठी आमरण उपोषणाची कास पकडुन लढा द्यावा लागतो यांच्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.