आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वाई:- विश्वकोश कार्यालयासाठी वाईत अद्ययावत इमारत उभारणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव साहेब वाई येथे तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी शास्त्री विश्वकोश वाई येथे आहे ते नदीकिनारी सुंदर जागेवर उभारणी करायची असल्याने त्यासाठी जागेची पाहणी करण्याकरता आज मंत्री महोदयांचा दौरा झाला त्यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव वाई तहसीलदार रंजीत भोसले नायब तहसीलदार वैशाली घोरपडे मॅडम मंडल अधिकारी इंगवले विकास शिंदे गणेश सावंत राजेश सुतार नगरसेवक रूपाली वनारसे योगेश फाळके दत्तात्रय पोळ सचिन वायदंडे विकास जाधव तसेच भद्रेश्वर उपसा सिंचन योजनेचे चेअरमन लालसिंग जमदाडे तसेच खाजगी जमिनीचे मालक रमेश जमदाडे उपस्थित होते.