ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-अभिपुरी वडाचीवाडी याठिकाणी भूमिपूजन व उद्घाघाटन सोहळा मा. आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते संपन्न.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

अभिपुरी वडाचीवाडी या ठिकाणी जल्लोषात पार पडला भूमिपूजन व उद्घाघाटन सोहळा…
जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नातून विविध कामांसाठी दोन कोटी पंचवीस लाख निधी देण्यात आला. गावकऱ्यांनी अतिशय उत्साहात दुईतर्फ्रे रांगोळीच्या सड्यामध्ये,फटाके , शिंग वाजऊन लेझिम पथकसह जल्लोषात पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी जननायक आमदार मकरंद आबा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अधक्ष्य म्हणून प्रतापराव पवार उपस्थीत होते. तसेच श्री.प्रमोद दादा शिंदे , श्री.महादेव भाऊ म्हस्कर, श्री. शशिकांत नाना पवार, पै. भैय्यासाहेब डोंगरे,श्री. रमेश आप्पा गायकवाड,श्री. शंकर आप्पा शिंदे,श्री. राजेश शिंदे,श्री. बाबू नाना शिर्के, श्री.रघुनाथ मालुसरे, महेंद्र पुजारी, किसनराव वाडकर, रवींद्र आप्पा मांढरे, मयूर चव्हाण, नाना चिकणे ,राजेंद्र सोनवणे,दत्ता भणगे, चरण गायकवाड, राजेश गुरव, अक्षय निंबाळकर, स्वप्निल पाचपुते, भरत देवराशे,सुनील फणसे , भगवान मांढरे,संजू नाना मांढरे, सुरेश हगवने, मदन पोळ, दामोदर फणसे, रामभाऊ पोळ, सूनिताताई कांबळे, विद्याताई पवार, धनश्री पार्टे, प्रतिभा मांढरे,सुजाता मांढरे , इतर विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, बालमित्र आणि पश्चिम भगातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button