सातारा:-मौजे नागठाणे येथील आपल्या सर्वाचे आराध्य दैवत श्रीराम रथोत्सवास कराड उत्तर भाजपा नेते मा.श्री.धैर्यशीलदादा कदम यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मौजे नागठाणे येथील आपल्या सर्वाचे आराध्य दैवत श्रीराम रथोत्सवास कराड उत्तर भाजपा नेते मा.श्री.धैर्यशीलदादा कदम यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
याप्रसंगी भाजपा नेते मनोजदादा घोरपडे, किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, कराड उत्तर भाजपा अध्यक्ष महेशबाबा जाधव, नारायणराव साळुंखे, हरिभाऊ साळुंखे, श्रीराम देवस्थानचे ट्रस्टचे मानकरी श्रीराम कुलकर्णी, आनंदराव नलवडे, जयंत साळुंखे, राजेंद्र साळुंखे, संतोष पाटील, मा.पं. स.सदस्या विजयाताई गुरव, अविनाश साळुंखे, लखन साळुंखे, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सूर्यकांत पडवळ, युवराज साळुंखे, सोमनाथ सुतार, सुरेश साळुंखे, सतीश गोरे, सुनील पाटील, विशाल खुळे, नंदू नलवडे, राम साळुंखे, दत्तात्रय नलवडे, आदित्य दळवी, हरिभाऊ गोरे, सुभेदार रामचंद्र नलवडे, राजेंद्र कमाने, प्रवीण नलवडे, संजय मोहिते व नागठाणे नगरीतील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.