औरंगाबाद:-औरंगाबादः माननीय अंबादास दानवे साहेब यांची बजाजनगर येथे श्रीराम कथा रामायणचार्य ह.भ.प रामराव ढोक महाराज यांच्या कार्यक्रमाला भेट.
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे औरंगाबाद:-9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
औरंगाबादःहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त श्रीरामकथा, बजाजनगर, संभाजीनगर आयोजित कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते जिल्हाप्रमुख अंबादास दादा दानवे साहेब यांची भेट. देऊन रामायणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक यांचे आशीर्वाद घेतले, महाराजांनी कार्यक्रमाच्या सुंदर नियोजनाबद्दल विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते जिल्हाप्रमुख अंबादास दादा दानवे साहेब यांचे विशेष कौतुक केले आजच्या दिवसाच्या आरतीचे मानकरी वैजापूरचे आमदार भाऊसाहेब तात्या पाटील चिकटगावकर होते याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपशहरप्रमुख राजूभाऊ दानवे,सरपंच सचिन भाऊ गरड, उपतालुकाप्रमुख मोहनराव साळुंके, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील सावंत,भगवानराव घोगरे, शहर प्रमुख अमोल शिरसाट, नितीन कांजूने, नारायण ठोळे, पत्रकार शिवनाथ चिकणे,मकसूद भाई,प्रशांत शिंदे,अक्षय साठे आदीसह लाखोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.