ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वैजापूर:-वैजापूर टुनकी दसकुली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अजय पाटील साळुंखे यांची बिनविरोध निवड.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
छत्रपती शिवरायांचे १३ वे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले स्वराज्य संघटना प्रमुख यांच्या आदेशानुसार स्वराज्य संघटनेची मराठवाड्यात पहिली टुणकी दसकुली ता वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदासह प्रचंड बहुमताने मा.श्री.अजय पाटील साळुंके यांच्या नेतृत्वात निवडुन आली आणि अजय पाटील साळुंके यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सभेचे अध्यक्ष सरपंच सिताराम मोरे निवडणुक अधिकारी दिपक पारखी,तलाठी सबनवाड, ग्रामसेवक कृष्णा किरवे ,ग्रामपंचायत ऑपरेटर तुकाराम गोरे, शिपाई भावलाल शेळके, ग्रामपंचायत सदस्य प्रा.आनंद निकम,के डी पाटील निकम,बिजलाबाई गोंधळे ,स्वाती थोरात ,ज्योती निकम, सुनिता झालटे सर्व सदस्य उपस्थित होते*