आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळशिरस:-बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुक निमित्त सोलापूर जिल्ह्याच्या माजी सरकारी वकील Adv.सौ हेमलता शिंदे यांनी माळशिरस वकील संघटनेला दिली भेट.

Adv.रजनी गाडे राष्ट्रीय विधी सल्लागार

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माळशिरस:-बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुक निमित्त सोलापूर जिल्ह्याच्या माजी सरकारी वकील Adv.सौ हेमलता शिंदे यांनी माळशिरस वकील संघटनेला दिली भेट.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुक निमित्त सोलापूर जिल्ह्याच्या माजी सरकारी वकील Adv.सौ हेमलता शिंदे यांनी माळशिरस वकील संघटनेला भेट दिली.


याप्रसंगी त्यांनी आपले विचार प्रकट केले. सदर कार्यक्रमास नोटरी असोसिएशन ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र च्या अध्यक्षा एडवोकेट रजनी गाडे मॅडम तसेच विधिज्ञ बंधू व भगिनी उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक एडवोकेट सुमित सावंत यांनी केले व ॲडव्होकेट अल्ताफ आतार यांनी आपले विचार मांडले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button