क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे ::- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड.

प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)

पुणे ::- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड.

पुण्यातील गहुंजे स्टेडियम येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी उद्योगमंत्री उदय सावंत यांचे बंधू किरण सावंत यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर सचिव पदी सुभेद्र भंडारकर,सहसचिव पदी संतोष बोबडे व खजिनदारपदी संजय बजाज यांचीही बिनविरोध निवड झाली

प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button