आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-इयत्ता-5वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरगाव चे घवघवीत यश।
प्रतिनिधी रईस शेख सातारा:-9970112671

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
इयत्ता-5वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरगाव चे घवघवीत यश।
यानिमित्त मा.गटशिक्षणाधिकारी सुधीरजी महामुनी साहेब,मा.विस्तार अधिकारी-वेळेकर साहेब,मेमाने साहेब,मा.केंद्रप्रमुख-रविंद्र बाबर साहेब,शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष व सदस्य,सरपंच उपसरपंच सर्वानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.