आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पिंपरी:-श्री बाळसिद्ध हायस्कूल पिंपरी येथील विद्यार्थी कु शंभूराज जाधव व प्रथमेश सोनगावकर यांनी NMMS सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483.
श्री बाळसिद्ध हायस्कूल पिंपरी येथील विद्यार्थी कु शंभूराज जाधव व प्रथमेश सोनगावकर यांनी NMMS सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव मोठे केले, त्याप्रसंगी *मदतीचा हात सामाजिक संस्था, महाराष्ट्र* वतीने त्यांचा गुण गौरव करण्यात आला माझ्याबरोबर श्री तात्या साबळे, श्री सुनील भोसले, युवा उद्योजक ऋषिकेश तुपे, श्री शिवाजी निकम, श्री राजूनाना कदम, श्री राजेंद्रभाऊ भोसले,श्री नारायण पवार, श्री सुशील सोनवणे श्री विजय पवार, श्री संजय लोहार, श्री अमोल कदम, श्री ज्ञानेश्वर पवार, श्री सचिन शितोळे, श्री धनाजी घाडगे हरी सोनगावकर व शाळेतील शिक्षक वर्ग व ग्रामस्थ कार्यक्रमांस उपस्थित होते.