ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-मांढरदेव देवस्थानच्या सचिव पदी सागर मोरे यांची नियुक्ती.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

दि 21 प्रतिनिधी

मांढरदेव देवस्थानच्या सचिव पदी सागर मोरे यांची नियुक्ती.

मांढरदेव येथे मंदिराच्या दानपेटीत रक्कम मोजदाद करते वेळी देवस्थान चे सचिव रामदास खामकर व उपसचिव चोपडे व अन्य कर्मचार्‍यांना आज निलंबित करण्याचा निर्णय देवस्थान चे विश्वस्त मंडळ व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नंदीमठ यांनी घेतला
जानेवारी मध्ये होणार्‍या यात्रेच्या अनुशंगाने व देवस्थान चा पुढील कर्यभार पहाण्या साठी देवस्थान चे सचिव पदी श्री सागर मोरे यांची विश्वास्त मंडळाने निवड केली वाई शहराला बर्‍याच कालावधीनंतर सचिव पद मिळाल्यामुळे सागर मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील व तालुक्यातील मान्यवर येत होते
महाराष्ट्र व देशातील एक प्रमुख देवस्थान असलेल्या मांढरदेव येथील देवस्थान यात्रा नजीक आल्यामुळे व घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर श्री सागर मोरे यांचेवर मोठी जबाबदारी आहे
या बैठकीला वाई चे प्रांताधिकारी तहसिलदार प्रशासकिय अधिकारी विश्वस्त मंडळ व चेअरमन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नंदिमठ उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button