ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वैजापूर तालुक्यातील टुणकी-दसकुली ग्रूप ग्राम पंचायत निवडणूकमध्ये अजय पाटील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9022552792

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
टुणकी-दसकुली ग्रूप ग्राम पंचायत निवडणूकमध्ये छञपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अजय पाटील साळुंके (संस्थापक अध्यक्ष:हिंदवी जनक्रांती सेना महाराष्ट्र राज्य)यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी -स्वराज्य पँनलचा सरपंच पदासह दणदणीत विजय झाल्याबद्दल अभिनंदन💐
सरपंच -सिताराम चंद्रभान मोरे
सदस्य:अजय आसाराम सांळुंके२)आनंद हरीचंद्र निकम३)स्वाती गणेश थोरात४)बिजलीबाई कांतीलाल गोंधळे५)ज्योती नंदलाल निकम यासर्वांचे हार्दीक अभिनंदन💐