ताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय
दहिवडी:-पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भूटो झरदारी यांचे सातारा जिल्हा भाजपा पक्षातर्फे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भूटो झरदारी यांचे सातारा जिल्हा भाजपा पक्षातर्फे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
दहिवडी जि.सातारा येथे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भूटो झरदारी यांनी भारता विषय केलेल्या विधानाचा निषेध म्हणून सातारा जिल्हा भाजपा तर्फे त्याचा पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी भाजपाचे जिल्हाप्रमुख आमदार जयकुमार गोरे, तसेच सोबत दहिवडी येथील पदाधिकारी, पार्ले गावचे भाजपा कार्यकर्ते जि. प. सदस्य सागर शिवदास, विजय मदने, प्रदीप पाटील, विजय पवार, अशोक नलवडे , सुनील नलवडे,तुकाराम नलवडे व असंख्य कार्यकर्ते व नागरीक यावेळी उपस्थित होते.