ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुसेसावळी:-भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जिल्हा समन्वयक पदी:-पत्रकार चैतन्य शिंदे- सरकार यांची निवड.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9307293406

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या जिल्हा समन्वयक पदी:-पत्रकार चैतन्य शिंदे- सरकार यांची निवड.
पुसेसावळी: दि,16
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामधे सामाजिक क्षेत्रात काम करणारे पुसेसावळी चे पत्रकार चैतन्य शिंदे यांची भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या सातारा जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रशांत गुरव,जिल्हाध्यक्ष अक्षय वायदंडे, ग्रामस्थ व मित्र परिवाराने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.