क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल:-आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- दुसरा दिवस.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- दुसरा दिवस.

आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- दुसरा दिवस- सोलो डांस स्पर्धा- प्रमुख पाहुणे: मा. दिलीपशेठ पाटील(नगरसेवक,प.म.पा)- युवा नेतृत्व सागर दादा पाटील- मा. सचिन गायकवाड- मा. सुरेश खरात आणि सोबत संपूर्ण सागर पाटील प्रतिष्ठान- एका पेक्षा एक भारी स्पर्धक- परीक्षक: मा. ऋषिकेश मेस्त्री-विजेते:ओमकार भुजले (मोठा गट)- विजेत्यांचे अभिनंदन- सोलो डांस कमिटी शिलेदार उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचे हि आभार मानन्यात आले.




