ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनमाड मधून जाणारा नॅशनल हायवे अंधारात – अंधारामुळे गाड्यांचे अपघात – महामार्ग बनला मृत्यूचा सापळा.

पत्रकार अशितोष चव्हाण:-7447520147

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION-राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार अशितोष चव्हाण

– मनमाड मधून जाणाऱ्या NH753J नॅशनल हायवे अधांरात संबंधित विभाग प्रमुख उजेडात.

महामार्ग तयार होऊन सुरू झाला तरी लाईट बंदच….

चाळीसगाव ते चांदवड रस्ता करण्यात आला चॊपदरी….

अंधारामुळे अनेक गाड्यांचे होताय अपघात.

लाईट सुरू करण्याची नागरिकांची मागणी….

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा..

गुरुकुमार निकाळे युवा तालुकाध्यक्ष रिपाई

मनमाड -अँकर:-प्रतिनिधी केंद्र सरकारच्या संकल्पनेतुन चाळीसगाव ते चांदवड NH 753 J हा राष्ट्रीय माहामार्ग नव्याने तयार करत चॊपदरीकरणं करण्यात आला आहे या महामार्गावर लावण्यात आलेले पथदीप हे बंद असल्याने शोपीस म्हणुन उभे आहेत यामुळे या महामार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते अंधार असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत यात अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत यामुळे या महामार्गावर लावण्यात आलेले पथदीप त्वरित सुरू करावे यासह चांदवड ते मनमाड महार्गावर पथदीपच नसल्याने सबंधित ठेकेदाराची चौकशी करावी व या महामार्गावर देखील पथदीप बसवावे अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी केली आहे.

व्हीवो:- या महामार्गावर हिसवळ पानेवाडी या क्षेत्रात हरण मोर यासह इतर वन्यप्राण्यांचा वावर असतो रात्रीच्यावेळी ते अंधारात महामार्गावर येतात यामुळे देखील अपघात होत आहेत यामुळे या भागांत वनविभागाने जाळी मारावी जेणेकरुन वन्यप्राणी महामार्गावर येणार नाही तरि संबधीत प्रसाशनाने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button