ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मायणी:- जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण केल्याचे समाधान__डॉक्टर दिलीप येळगावकर.

प्रतिनिधी दिलीप पुस्तके सातारा :-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

मायणी:- जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण केल्याचे समाधान__डॉक्टर दिलीप येळगावकर मायणी प्रतिनिधी___गेले अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या शेतकरी बांधवांना साठी त्रासदायक झालेल्या रस्त्याच्या अखेर दुरुस्तीसाठी मंजुरी कामाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही केला आहे 2017 ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेपुढे जाहीर केलेल्या आश्वासनाची आम्ही पूर्तता केली आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत असे मत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी व्यक्त केले मायणी येथील घाडगे वस्ती ते विटा रस्ता कॅनॉल रस्त्याची दुरुस्ती व मुरमीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होती यावेळी पाटबंधारे व विभागाचे शिंदे साहेब उपसरपंच जगनाथ भिसे माजी उपसरपंच सुरजपाटील आनंदराव शेवाळे विजयराव कवडे रघुनाथ माळी दिलीप माळी संभाजी देशमुख जालिंदर माळी सोमनाथ देशमुख सोमनाथ माळी जनार्दन देशमुख बाबुराव मोहिते शिवाजी मोहिते भिकाजी माळी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते पुढे बोलताना या येळगावकर म्हणाले की शेतकऱ्यांना दळणवळनासाठीअतिशय त्रासदायक असणारा हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आम्ही सिंचन विभागाकडे मागणी केली होती या मागणीनुसार कार्यकारी अभियंता शिल्पा राजे यांत्रिक विभागाचे काळ मोरे कार्यकारी अभियंता शेळके जलसंपदा विभागाचे बनसोडे यांनी तात्काळ कॅनॉल वरील विटा ते घाडगे वस्ती रस्ता मुरमीकरण कामास तात्काळ मंजुरी दिली लवकरच हा रस्ता डांबरीकरण करून घेऊ अशी त्यांनी आश्वासन दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटी चेअरमन मोहन दगडे यांनी केले राजाराम कचरे आणि आभार मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button