क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश
सार्बीया:-सार्बियात दि.१३ ते१८ सप्टें २०२२.४०व्या गोल्डन ग्लोव्ह युथ पुरुष व महिला इंटरनॅशनल स्पर्धेत कु.आर्या देवेद्र बारटक्के (इंडिया)हिचे ब्रॉंज मेडल.
प्रतिनिधी शैलेंद्र बारटक्के सातारा :-8421693923

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483
सार्बियात दि.१३ ते१८ सप्टें २०२२.४०व्या गोल्डन ग्लोव्ह युथ पुरुष व महिला इंटरनॅशनल स्पर्धेत कु.आर्या देवेद्र बारटक्के (इंडिया)हिने ब्रॉंज मेडल मिळवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐💐
सातारा जिल्ह्यातील कुमारी आर्या देवेंद्र बारटक्के हिने बॉक्सिंगमध्ये या अगोदर राष्ट्रीय गोल्ड मेडल पदक मिळवून आणि आता आंतरराष्ट्रीय लेवाला भारतासाठी ब्राँझ मेडल मिळवल्याबद्दल सगळीकडून तिचे कुतूहल होत आहे.