ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

लोहगाव:-नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजी श्री क्षेत्र सरला बेट येथे ध्वजारोहण कार्यक्रम.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

लोहगाव( वार्ताहर )

श्री क्षेत्र सरला बेट संस्थान तालुका श्रीरामपूर येथे सद्गुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान( ट्रस्ट )योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १२० पुण्यतिथी व मंदिर जिर्णोद्धार पूर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा निमित्त श्रीहरीहर महाराज अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथकारण ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक 16 डिसेंबर ते २३ डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.
व ध्वजारोहण कार्यक्रम रविवार दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता परमपूज्य गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल व दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे हे याप्रसंगी उपस्थित राहणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे अहवान सद्गुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान विश्वस्त व्यवस्थापक श्री  क्षेत्र सरला बेट सद्गुरु श्री गंगागिरी महाराज भक्त मंडळ यांनी केलेले आहे
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button