क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-कराडात भरदिवसा युवकावर चाकूने वार करून खून.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

कराडात भरदिवसा युवकावर चाकूने वार करून खून.

कार्वेनाका कराड येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर एकाने चाकूने वार करून खून झाला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून हल्लेखोर संशयित फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खुनाचे कारण समजू शकले नाही. शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, येथील कार्वे नाका येथे शनिवारी दुपारी तीन च्या सुमारास शुभम चव्हाण याच्यावर अज्ञाताने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोर संशयित घटनास्थळावरुन पसार झाला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस उपरिक्षक राजू डांगे यांच्यासह कर्मचारी तात्काळ धाव घेतली. संशयित हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button