आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-ॲड विकास बा. पाटील-शिरगांवकर यांना सातारा जिल्हा पुरस्कार पद्मश्री श्री पोपटराव पवार याचेकडून प्रदान.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

ॲड विकास बा. पाटील-शिरगांवकर यांना सातारा जिल्हा पुरस्कार पद्मश्री श्री पोपटराव पवार याचेकडून प्रदान.
दि.२६/११/२०२२ रोजी आण्णा भाऊ साठे नाट्यगृह पुणे येथे महाराष्ट्र व गोवा राज्य जिल्हा भूषण पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला,
ग्लोबल स्कॅालर फौडेशन पुणे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सामाजीक काम करणाऱ्याचे काम पाहून त्यांना जिल्हा भूषण पुरस्कार दिला जातो. सातारा जिल्हा भूषण हा पुरस्कार कायदा व मानव निर्मित एलपीजी दुर्घटना टाळणारी यंत्रणा का आवश्यक आहे व समाजाची सुरक्षा ही सामाजीक बांधिलकी आहे व त्या माध्यमातून ॲड व्कास पाटील-शिरगांवकर आपत्ता व्यवस्थापन कायदा -२००५ च्या माध्यमातून करत असलेल्या नारी सुरक्षा अभियान या कामासाठी दिला जात आहे.
मानव निर्मित एलपीजी दुर्घटना कशी टाळावी व टाळता येते यासाठी करत असलेल्या कामासाठी दिला आहे
संदर्भ:- १००% एलपीजी स्फोट सुरक्षित वाजेवाडी गांव मा दत्तक घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ व
नगर विकास खात्याचे दि २१/०६/२०१२ रोजीचे शासन परिपत्रका प्रमाणे जगातील १ ले एलपीजी स्फोट सुरक्षित केले असून प्रत्येक घर हा रू १५ कोटी रक्कमेपर्यत दि न्य इंडिया ॲशुरन्स कंपनी कडून विमा संरक्षित केलेले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button