खटाव:-_बहुचर्चित कातरखटाव-नरवणे रस्ता अखेर मंजूर…..! आश्वासन नाही तर स्वप्न सातत्यात उतरवलं मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर.
प्रतिनिधी करण शिंगाडे:-8652561172

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
_बहुचर्चित कातरखटाव-नरवणे रस्ता अखेर मंजूर…..! आश्वासन नाही तर स्वप्न सातत्यात उतरवलं मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर साहेबांनी डॉक्टर साहेब आपले मनापासून आभार…
२७-११-२०२२ खटाव- माण तालुख्याचे नेते मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर साहेब आपण स्वतः लक्ष घालून कातरखटाव-नरवणे ह्या बहुचर्चित रस्त्याला अखेर मंजूरी मिळवून दिलीत व रस्त्याच्या मोजणीचे काम पूर्ण होऊन इस्टीमेंटचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे इस्टीमेंट पूर्ण होऊन ह्या रस्त्याचे काम लवकरच चालू होऊन हे काम पूर्णही होईल आणि सर्व ग्रामस्थांना एका चांगल्या रस्त्याचा उपभोग घेता येईल तसेच या रस्ताच्या कामामुळे खऱ्या अर्थाने खटाव-माण मधील ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळाली आहे*_
_*खर तर या रस्त्याच्या कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीशजी महाजन साहेब तसेच मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर साहेब यांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद…!!!🙏🏻_