ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चेन्नई :- राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये साताऱ्याची आर्या देवेंद्र बारटक्के हिला सुवर्णपदक.
प्रतिनिधी :- शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923

चेन्नई येथे सुरू असलेल्या पाचव्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याची खेळाडू आर्या देवेंद्र बारटक्के हिने फायनल सामना जिंकत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून वा इतर भागातून तिचे खूप कौतुक होत आहे.RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हादजी चव्हाण यांनी आर्या बारटक्के हिचे अभिनंदन करून तिला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.💐💐💐💐💐💐💐