क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे नवले ब्रिजवरील भीषण अपघात-टॅंकरने उडवल्यात तीस ते पस्तीस गाड्या.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

पुणे नवले ब्रिजवर भीषण अपघात-टँकर ने उडवल्या 30 ते 35 गाड्या. पुण्यातील  नवले ब्रिजवर एका भरधाव धावणाऱ्या टॅंकरने जवळजवळ 30 ते 35 गाड्यांचा चक्का चुर केला. या भीषण अपघातामध्ये बरेच लोक जखमी झाली असून काही लोकांचा मृत्यू झाल्याचे संभावना वर्तवली जात आहे. यामध्ये बऱ्याच आलिशान गाड्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या भागातील हा अतिशय भीषण आणि मोठा अपघात वर्तवला जात आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button