क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा खटाव तालुक्यातील शिंगाडावाडीमधील श्री नाथ म्हस्कोबा मंदिरातून चांदीची कमान आणि दानपेठी चोरट्यानी पळवली.
प्रतिनिधी करण शिंगाडे:-8652561172

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सातारा खटाव तालुक्यातील शिंगाडावाडीमधील श्री नाथ म्हस्कोबा मंदिरातून चांदीची कमान आणि दानपेठी चोरट्यानी पळवली.
दि:-१७-११-२०२२, गुरुवार
कातरखटाव.= खटाव तालुक्यातील कातरखटाव पासून 2 किलोमीटर असणाऱ्या शिंगाडवाडी येतील श्री नाथ म्हस्कोबा मंदिरातून गुरुवारी रात्री चांदीची कमान, चांदीची देवाची मूर्ती, आणि दानपेठी चोरट्यानी पळवून नेली आहे.सर्वे मिळून अंदाजे साडे तीन ते चार लाखाचे ऐवज लंपास केले आहे.त्यामुळे गावात भीतीचे वातावरून पसरले आहे.
चोरीची घटना समजल्या नंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या पोलिसांची टीम शोध मोहीम आणि चौकशी करत आहे.