ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पनवेल:-पनवेल महानगर पालिकेचे पीएमसी तक्रार निवारण पोर्टल.

प्रतिनिधी कुंदा भोपी कामोठे:-8689946799

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

पनवेल नागरी तक्रार निवारण पोर्टल…ची च तक्रार

पनवेल महानगर पालिकेने पीएमसी तक्रार निवारण पोर्टल (अॅप) बनवलं आहे, ज्यात सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते नागरी समस्या बाबतीत ऑन लाईन तक्रार मोबाईल अॅप वरून करू शकतील व नागरिक यांना पालिका ऑफिस ला चकरा मारण्याची गरज पडणार नाही या उद्देशाने हे पोर्टल बनवलं आहे.

पण एक नागरिक म्हणून याच तक्रार निवारण पोर्टल ची तक्रार करण्याचं दुर्दैव आले आहे.

पोर्टल वर तक्रार नोंदवून 10 दिवस झाले पण कुठली ही कामाच्या तक्रारी बाबत ची माहिती मिळत नाही … एवढा खर्च करून जर या पोर्टल वर लोकांच्या समस्या बाबतीत माहिती, सद्य स्थिती,निवारण या गोष्टी ची माहिती मिळत नसेल तर काय उपयोग.

आपल्या माहिती स्तव पोर्टल स्क्रीन शॉट देत आहे….आपण ही शहानिशा करू शकता.

अनंत ग.वारे
उपाध्यक्ष – कामोठे शहर राष्ट्रवादी काँग्रेस

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

One Comment

  1. सुकलेले नारळाचे धोकादायक झाड काढून घेण्यासाठी ३-४ महिन्यांपूर्वी अर्ज देऊन सुद्धा अद्याप पर्यंत कारवाई झालेली नाही
    कृपया नोंद घ्यावी….
    अमर विला को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड
    प्लॉट नंबर 19 सेक्टर 11 सुषमा पाटील शाळेसमोर
    कामोठे पनवेल रायगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button