मुंबई शिवडी:-शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या निधीतून रेतीबंदर शिवडी(पूर्व)येथे नविन पर्जन्य वाहिनी(पावसाळी लाईन)टाकण्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रतिनिधी विजय काळे महाराष्ट्र:-9820240995

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
🚩🚩 शुभारंभ सोहळा 🚩🚩
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंतसाहेब उपनेत्या विभागसंघटक किशोरीताई पेडणेकर विधीमंडळ गटनेते शिवडी विधानसभेचे धडाकेबाज शिवसेना आमदार अजय चौधरीसाहेब विभागप्रमुख आशिष चेंबुरकरसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना शाखा प्रभाग क्र. २०६ चे शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या निधीतून रेतीबंदर शिवडी(पूर्व)येथे नविन पर्जन्य वाहिनी(पावसाळी लाईन)टाकण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवार दि. ०१/११/२०२२ रोजी सकाळी १०:३० वा. करण्यात आला. त्याप्रसंगी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ शाखाप्रमुख हनुमंत(बैजू)हिंदोळे उपशाखाप्रमुख रविंद्र शिंगे बाबा मिश्रा शिवकुमार हरीजन गटप्रमुख राजू सुर्यवंशी सचिन शिंगे बाबू धनगर शिवसैनिक युवासैनिक आणि स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.