सातारा:-सातारा जिल्हाचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पदभार स्वीकारला.
प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण:-9766685375

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
सातारा जिल्हाचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पदभार स्वीकारला.
प्रतिनिधी फलटण
समीर पठाण
गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने सातारचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वीही साताऱ्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती.
गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. समीर शेख यांनी साताऱ्यात उपअधीक्षक म्हणून पदभार 2018 मध्ये स्वीकारला होता. साधारण 17 महिने त्यांनी साताऱ्यात धडक कामगिरी केली आहे. सुरूची राडा प्रकरणाचा तपास समीर शेख यांनी केला होता. शंभर हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला होता.
सातारा जिल्हाचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा