आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-ज्योतिष मंडळ सातारा वार्षिक साधारण सभा उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

ज्योतिष मंडळ सातारा वार्षिक साधारण सभा उत्साहात संपन्न.

मायणी प्रतिनिधी___ज्योतिष मंडळ सातारा या संस्थेची वार्षिक 2022 23 या सालातील वार्षिक साधारण सभा उत्साहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात ज्योतिष तज्ञ रमणलाल शहा होते यावेळी 22 23 या सालात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली तसेच नोव्हेंबर 2022 पासून विशारद व जानेवारी 23 पासून शास्त्रीय वर्गाचे तास सुरू करण्यास मान्यता देण्यात आली तसेच यावेळी राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन घेण्याबाबत ही चर्चा करण्यात आली सन 2020 21 या काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या सभेस पद्मावती कासट महेश कुलकर्णी खजिनदार स्वप्न पवार सुरज कुमार धुमाळ नंदकुमार जोशी गोविंद कोष्टी अनुराधा कुलकर्णी अनुराधा हुमणे वेलणकर श्री फडके राखी कदम कल्पना राऊत अंजली रांजणे प्राध्यापक दिलीप पुस्तके उपस्थित होते शेवटी संस्थेचे सचिव एडवोकेट श्रीराम देव यांनी सूत्रसंचालन व अहवाल वाचन केले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button