ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई- शिवडी:-एकच ध्यास आपल्या शिवडीचा विकास.

प्रतिनिधी विजय काळे मुंबई:-9820240995

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

!! एकच ध्यास आपल्या शिवडीचा विकास !!

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत साहेब
विभागप्रमुख आशिष चेंबुरकर साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली
शिवसेना गटनेते आमदार अजय चौधरी साहेब व
शिवसेना मा.नगरसेवक सचिन पडवळ
यांच्या प्रयत्नाने
शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांच्या सहकार्याने
———————————————————
आपल्या प्रभाग क्रमांक २०६ मधील काळाचौकी पोलीस लाईन तसेच बॉम्ब स्कॉड कार्यालय* या ठिकाणची ड्रेनेज लाईन खराब झाल्यामुळे ते पाणी सदर इमारतीच्या गेट समोर साचून राहते

अशी तक्रार स्थानिक पोलीस कुटुंबातील महिलांनी माझ्या व आमदार अजय चौधरी साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर यासंदर्भात काही दिवसांपूर्वी पी.डब्ल्यू.डी.अधिकाऱ्यांसोबत विझिट करून सदर काम करावे अशी विनंती आमच्या वतीने करण्यात आली होती सदरच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
———————————————————
बॉम्ब स्कॉड ऑफिस आणि जुनी पोलीस लाईनची संपूर्ण ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात* करण्यात आली.याचा शुभारंभ काळाचौकी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी स्थानिक पोलीस कुटुंबीय देखील उपस्थित होते.

आपला नम्र
सचिन देवदास पडवळ.
🚩मा.शिवसेना नगरसेवक🏹

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button