पारनेर:-(सुपा)-महाराष्ट्र शाषन कृषी विभागातर्फे-राष्ट्रीय अन्नसुरक्षा ,पोषन अभियान!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाराष्ट्र शाषन कृषी विभागातर्फे-राष्ट्रीय अन्नसुरक्षा ,पोषन अभियान!

पारनेर; राजकुमार इकडे
दि,३० सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथे महाराष्ट्र शाषन कृषी विभागामार्फत मौजे रांजणगाव येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषन अभियानाअर्तंगत मका रब्बी हंगाम शेतकरी प्रशिक्षणाचे अयोजन करण्यात आले होते, यावेळी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी रायतळे येथील प्रगतशिल शेतकरी अर्जुन साबळे यांनी पाॅलीहाऊस व शेडनेट मधील शेती व डाळींब पिकावर मार्गदर्शन केले. व श्री बाळासाहेब कर्डीले यांनी मका पिक लागवड तत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.पारनेर तालुका कृषीअधिकारी गजानन घूले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनाबाबत, व महाविस्तार AI अॅप बाबत माहीती दिली ,मंडल कृषी अधिकारी वृषीकेश भवर यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा बाबत माहीती दिली,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकृषी अधिकारी विनोद सरोदे यांनी केले तर,आभार सहायक कृषीअधिकारी वैशालीताई भुजबळ ,शिरसागर यांनी मानले.कार्यक्रमासाठी गावचे सरपंच महेश देशमुख,उपसरपंच शिवाजी शिंदे सोसायटीचे चेअरमन अनिल जवक ,सतोंष जवक,प्रा.शिंदे सर,योगेश घुले,विजय जवक,सहायक कृषी अधिकारी ठकाजी भुजबळ,संतोष गावखरे,कैलास रासकर,अदी शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन



