ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
श्रीरामपुरात उत्साहात मतदानाला सुरुवात ; उमेदवारांचे भवितव्य कैद होणार …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्रीरामपुरात उत्साहात मतदानाला सुरुवात ; उमेदवारांचे भवितव्य कैद होणार …..

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 02 डिसेंबर २०२५ रोजी मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. मतदानासाठी नागरिकांमध्ये ‘ मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असून सकाळीच नागरिकांनी मतदान करण्यासाठी घाईमडबड केलेली दिसली . काही ठिकाणी मतदान करण्यासाठी घाईगडबड केलेली दिसली काही ठिकाणी मतदान यंत्र सुरू होण्यास प्रक्रिया चालू झाली असून मतदान करताना मतदारांमध्ये उत्साह निर्माण झालेला पहायला मिळत आहे दरम्यान आज उमेदवारांचे भवितव्य कैद होणार आहे.




