ताज्या घडामोडी

पनवेल:-रायगड जिल्ह्यासाठी देखील ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अ‍ॅन्ड ट्रेनिंग’ (CIIIT) ला केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

रायगड जिल्ह्यासाठी देखील ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अ‍ॅन्ड ट्रेनिंग’ (CIIIT) ला केंद्र शासनाकडून मिळाली मंजुरी.

 

रायगड जिल्ह्यासाठी देखील ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अ‍ॅन्ड ट्रेनिंग’ (CIIIT) ला केंद्र शासनाकडून मंजूरी मिळाली आहे.

राष्ट्रवादी पदवीधर विभाग तर्फे स्वागत व आभार – अनंत वारे (प्रदेश उपाध्यक्ष)

रायगड चे भाग्यविधाते लोकप्रिय खासदार आ सुनील जि तटकरे साहेब व कार्यकुशल महिला व बाल विकास मंत्री ना अदिती ताई तटकरे यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले.
‘टाटा टेक्नॉलॉजीज’ कंपनीनं केंद्र मंजुरीचे पत्र महिला व बालविकास मंत्री मा. ना. कु. आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

सदरील अत्याधुनिक केंद्र रोहा एमआयडीसीमध्ये उभारण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे रोहा तसेच रायगड जिल्ह्यातील युवकांना/ पदवीधर याना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं उद्योगसुलभ व रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख, उद्योगक्षम कौशल्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन उद्योगवाढीस चालना मिळेल.

सदरील केंद्र मंजूर केल्या बद्दल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब, आदरणीय खा. तटकरे साहेब ,मंत्री महोदय अदिती ताई तटकरे व केंद्र व राज्य शाषण यांचे पदवीधर यांना संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल राष्ट्रवादी पदवीधर विभाग* तर्फे फार फार आभार.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button