आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपालिका शाळा क्रमांक 7 फुलेनगर वाई चावडी वाचन.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
नगरपालिका शाळा क्रमांक 7 फुलेनगर वाई
चावडी वाचन.

नगरपालिका शाळा क्रमांक सात मध्ये दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे चावडी वाचन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी मा. श्री.वाळेकर साहेब उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांची वाचन , लेखन, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया या या क्षमता तपासल्या गेल्या. नगरपालिका शाळा क्रमांक सात चे दुसरी ते पाचवी चे एकूण 29 विद्यार्थी चावडी वाचनामध्ये सहभागी होते. या 29 विद्यार्थ्यांपैकी 100% क्षमता प्राप्त असणारे विद्यार्थ्यांची टक्केवारी 51% आली आहे. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, तसेच पालक वर्ग ही उपस्थित होते. पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमधील क्षमता पाहून समाधान व्यक्त केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button