आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-कोमल चौधरी प्रथम दंड न्यायाधीश पदी भरारी …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कोमल चौधरी प्रथम दंड न्यायाधीश पदी भरारी …..
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खानापुर व हमरापुर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या व श्रीरामपुरचे न्यायालयातील वकील संघाचे सदस्य व वकीली व्यवसाय करणारी ॲड . कोमल फकिरचंद चौधरी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या 2024 – 25 च्या परीक्षेत उत्कृष्ठ गुण मिळवून तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे तिची प्रथम दंड न्यायधिशपदी नियुक्ती होणार आहे कोमल चौधरी हिचे प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाले महाविद्यालयीन शिक्षण एल एल बी चे कोपरगाव येथील महाविद्यालयातून झाले . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तीने नेजदीपक यश संपादन केले कोमल दी नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी फकिरचंद गणपत चौधरी व पद्मा चौधरी यांची कन्या असून गणतराव चौधरी यांची नात आहे.