ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वैजापूर :-अजिंक्य स्वराज ट्रॅक्टर एजन्सी 51 ट्रॅक्टर वितरण व शेतकरी मेळावा आयोजित.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
दि :-26/09/2022
अजिंक्य स्वराज ट्रॅक्टर एजन्सी 51 ट्रॅक्टर वितरण व शेतकरी मेळावा आयोजित प्रमुख पाहुणे चंद्रकांत खैरे साहेब विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब असंख्य शेतकरी वर्ग मेळाव्यास उपस्थिती तसेच हवामान तज्ञ पंजाबराव ढग साहेब अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न.