ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुंबई :-मानखुर्द महाराष्ट्र नगर येतील मराठा महासंघ अंतर्गत भव्य असा देवीचा आगमन सोहळा.
प्रतिनिधी करण शिंगाडे ताडदेव :-8652561172

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
26/09/2022- मानखुर्द :- मानखुर्द महाराष्ट्र नगर येतील मराठा महासंघ अंतर्गत भव्य असा देवीचा आगमन सोहळा.
मराठा महासंघ अंतर्गत व मराठा महासंघाचे अध्यक्ष मा. श्री. युवराज चोरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भव्य असा देवीचा आगमन सोहळा पार पडला. आगमन सोहळ्या मध्ये लहान मुलांपासून ते वयोरुद्धा पर्यन्त सर्वेजण डी जे चा तालावर आणि बेंजो चा तालावर मनसोक्त नाचत होते. तसेच त्यांनी सरकारच्या नियम व अटी चे पालन करून हा आगमन सोहळा पार पाडला.
प्रतिनिधी :- करण सुरेश शिंगाडे