श्रीरामपूर:-हरेगाव येथे घरकुल लाभार्थीना मार्गदर्शन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यताप्राप्त )
हरेगाव येथे घरकुल लाभार्थीना मार्गदर्शन.
श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) हरेगाव येथे मुख्यमंत्र्याच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत डॉ बाबासाहेबांनी आंबेडकर स्मारक सभागृहात प्रधानमंत्री आवाज लाभार्थी बैठक बोलवण्यात आली होती बैठकीसाठी ग्रामपंचायत हरेगाव प्रशासक विजय चराटे ‘ विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे ‘ विशाल बार्शे माजी सरपंच दिलीप त्रिभुवन ‘ सदस्य रमेश भालेराव ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप आसने व गावातील घरकुल लाभार्थी स्त्री – पुरुष उपस्थित होते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले लाभार्थी यांना घरकुला बाबत मार्गदर्शन करण्यात आले . नवीन गावठाणात घरकुल बांधकाम करताना त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याबाबत नियोजन करण्यात आले . सर्व लाभार्थी यांना घरकुलाबाबत मार्गदर्शन करण्यात आले . नवीन गावठाणात घरकुल बांधकाम करताना त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याबाबत नियोजन करण्यात आले सर्व लाभार्थी शासन जी जागा देईल त्या ठिकाणी जाण्यास तयार असल्याचे सर्वांनी एकमताने सांगितले संतोष बनसोडे यांनी आभार मानले.