आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औंध:-(खटाव)-प्राध्यापिका माधुरी कुंभार गणित विषयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS
प्राध्यापिका माधुरी कुंभार गणित विषयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण.
औंध शिक्षण मंडळ औंध संचलित राजा भगवंतराव जुनिअर कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापिका कुमारी माधुरी शहाजी कुंभार यांनी गणित या विषयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे, या यशाबद्दल त्यांना औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, चेअरमन आदरणीय गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी महाराज तसेच विश्वस्त श्री हनमंतरावजी शिंदे, श्री राजेंद्रजी माने, सचिव श्री प्रदीप कणसे सर, सहसचिव प्राध्यापक करपे सर सहसचिव प्राध्यापक निकम सर, प्राचार्य श्री घाडगे सर उपप्राचार्य गोडसे सर उपप्राचार्य गुजर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख जगदाळे मॅडम व सर्व शिक्षक वर्ग यांच्याकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले, जिद्द व चिकाटीच्या जोरावर व अत्यंत सचोटीने अभ्यास करून त्यांनी हे यश संपादन केले.