ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड :-कराडच्या राजकारणातील किंगमेकर गोर गरिबांचे कैवारी सर्वांचे लाडके नेते राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
प्रतिनिधी अभिजीत बल्लाळ कराड :-8421223931

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
कराडच्या राजकारणातील किंगमेकर गोर गरिबांचे कैवारी, लाखोंचे पोशिंदे अडल्या नडल्याचें हक्काचे आश्रयस्थान, स्वाभिमानी व्यक्तिमत्व, कर्त्तव्य कठोर प्रशासक,उत्तम संघटक, दूरदृष्टी असणारे समाजातील सर्व घटकांचा सर्वंकष अभ्यास असणारे,कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो मदतीसाठी सर्वप्रथम धावून येणारे, सर्वांचे लाडके नेते राजेंद्रसिंह यादव (बाबा )यांना RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा…💐💐💐💐💐